पूर्वीच्या स्त्रिया केसांना शॅम्पूशिवाय इतके सुंदर कसे ठेवायच्या? ‘हे’ होतं नैसर्गिक सिक्रेट

Varsha Balhe

केसांची निगा

पूर्वीच्या काळी स्त्रिया रासायनिक शॅम्पूऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करून केसांची निगा राखत असत. त्यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि चमकदार राहायचे.

PREVIOUS GENERATION HAIR CARE

|

esakal

आवळा

केसांना पोषण देण्यासाठी आवळ्याचा वापर केला जात असे. व्हिटॅमिन सी मुबलक असल्यामुळे केसांच्या मुळांना बळकटी मिळण्यास मदत होते.

PREVIOUS GENERATION HAIR CARE

|

esakal

रीठा

रीठामध्ये नैसर्गिक सॅपोनिन असते. त्यामुळे कोणत्याही रसायनांशिवाय हलका फेस तयार होऊन केसांमधील घाण स्वच्छ होते.

PREVIOUS GENERATION HAIR CARE

|

esakal

शिकेकाई

शिकेकाईमुळे केस मऊ, चमकदार आणि गुंतामुक्त राहण्यास मदत होते. त्यामुळे हा पारंपरिक हेअर क्लिन्झर मानला जात असे.

PREVIOUS GENERATION HAIR CARE

|

esakal

इतर नैसर्गिक उपाय

केसांच्या निगेसाठी मेथी दाणे, जास्वंदाची फुले आणि उटणे यांचाही वापर केला जात असे.

PREVIOUS GENERATION HAIR CARE

|

esakal

तेलाची चम्पी

केस धुण्यापूर्वी खोबरेल किंवा एरंडेल तेलाने टाळूची मालिश केली जात असे. त्यामुळे केसांना पोषण मिळून ते अधिक निरोगी राहायचे.

PREVIOUS GENERATION HAIR CARE

|

esakal

भिजवून तयार केलेले मिश्रण

आवळा, रीठा आणि शिकेकाई रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्याचा गर केस धुण्यासाठी वापरला जात असे.

PREVIOUS GENERATION HAIR CARE

|

esakal

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? ‘हा’ उपाय करून पाहा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beauty Tips

|

esakal

येथे क्लिक करा