सकाळ डिजिटल टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक यशस्वी राजकारणी म्हणूनच नाही तर कपड्यांपासून ते अॅक्सेसरीजपर्यंतच्या त्यांच्या स्टाईलसाठीही ओळखले जाते. पारंपरिक पगडी असो किंवा हाफ-स्लीव्ह कुर्ता त्यांची स्टाईल नेहमीच चर्चेत असते.
PM style
Sakal
अलीकडेच मोदींच्या मनगटावर एक वेगळे आणि दुर्मिळ घडयाळ दिसले, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा सुरू झाली.
pm watch
sakal
मोदींनी घातलेले हे घडयाळ जयपूर वॉच कंपनीने तयार केलेल असून त्याला ‘रोमन बाघ’ असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या डायलवर चालत्या वाघाची प्रतिमा आहे, जी भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक मानली जाते आणि देशाच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला प्रोत्साहन देते.
Raaman Baagh
sakal
मोदींनी घातलेल्या जयपूर वॉच कंपनीच्या ‘रोमन बाघ’ घड्याळाची किंमत ही ₹55,000 आहे.
Watch company
sakal
या घड्याळाची खास गोष्ट म्हणजे त्याच्या डायलमध्ये बसवलेले 1947 सालचे मूळ 1 रुपयाचे नाणं, जे सर्वांच लक्ष्य आकर्षित करते. कंपनीच्या माहितीनुसार, हे ब्रिटिश राजवटीत तयार केलेल शेवटचं नाणं होत.
1947 one rupees coin
sakal
रोमन बाघ घड्याळ हे गोल्डन केस, सिल्वर केस, रोमन आकडे आणि देवनागरी आकडे या चार वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहे.
Watch Varient
sakal
"मोदींनी हे घड्याळ परिधान केल्यानंतर या घड्याळाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊन घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे" असे कंपनीचे संस्थापक गौरव मेहता यांनी सांगितले.
watch popularity
sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
credit card
Sakal