Priya Bapat: त्या व्यक्तीने प्रियाच्या छातीला लावला हात अन्...

Chinmay Jagtap

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापटने एका मुलाखतीत तिच्या सोबत घडलेला एक धक्कादायक प्रकार सांगितला आहे

Priya Bapat | sakal

मुलाखतीत बोलतांना ती म्हणाली की,...

Priya Bapat | sakal

"मी एकदा शूट संपवून घरी जात होते. तेव्हा माझ्या हातात पिशव्या होत्या.

Priya Bapat | sakal

मी फोनवर बोलत-बोलत चालत होते. त्याच वेळी अचानक एक माणूस माझ्यासमोर आला.

Priya Bapat | sakal

त्याने माझ्या छातीला हात लावला आणि एका क्षणातच तो तिथून पळून गेला.

Priya Bapat | sakal

मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस तिथे नव्हता. नेमकं काय घडलं? हे समजायलाच मला काही वेळ लागला."त्या घटनेचा राग मला अजून आहे,

Priya Bapat | sakal

आता लोकांची नजर जर मला वाईट वाटली किंवा मला असं वाटली की, हा माणूस मला हात लावणार आहे, तर मी त्याचा हात धरुन मारेन, इतका राग माझ्या मनात आहे."

Priya Bapat | sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.