प्रियदर्शिनी म्हणते, 'आयुष्याचं शिक्षण महत्त्वाचं..'

Sudesh

प्रियदर्शिनी

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर ही यिनच्या अधिवेशनाला उपस्थित होती.

Priyadarshini Indalkar | eSakal

प्रवास

यावेळी तिने अभियंता ते अभिनेत्री असा आपला प्रवास उलगडला. यावेळी तिने आयुष्याचं शिक्षणही महत्त्वाचं असल्याचं म्हटलं.

Priyadarshini Indalkar | eSakal

सल्ला

विद्यार्थीदशेत असणाऱ्या प्रत्येकाने जे काही शिकता येईल ते मनापासून शिका, असा सल्ला तिने दिला.

Priyadarshini Indalkar | eSakal

साधन

कलाक्षेत्रात काहीच झालं नाही म्हणून आपण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं, असंही तिने यावेळी सांगितलं.

Priyadarshini Indalkar | eSakal

थिएटर

मात्र, सुरुवातीपासूनच थिएटर केलेल्या प्रियदर्शनीने भविष्यात अभिनेत्री म्हणूनच काम करण्याचं पक्कं केलं होतं.

Priyadarshini Indalkar | eSakal

ओरिजनॅलिटी

सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया आणि यूट्यूब स्टार्स निर्माण होत आहेत, त्यामुळे स्वतःची ओरिजनॅलिटी जपणं गरजेचं आहे, असंही ती म्हणाली.

Priyadarshini Indalkar | eSakal

भाषा

प्रत्येकाने आपली भाषा जपली पाहिजे, असा सल्लाही तिने तरुण-तरुणींना दिला.

Priyadarshini Indalkar | eSakal

अनुभव

प्रत्येक क्षेत्रातील अनुभव महत्त्वाचा आहे, मात्र आपल्याला नेमकं काय हवं हे एकदा पडताळून पहायला हवं असं ती म्हणाली.

Priyadarshini Indalkar | eSakal

मुलीसोबत चित्रपटात काम करण्यास शाहरुखचा नकार, म्हणाला..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suhana Khan King | eSakal