मुलीसोबत चित्रपट करण्यास शाहरुखचा नकार, म्हणाला..

Sudesh

सुहाना

अभिनेत्री सुहाना खान लवकरच 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे.

शाहरुख

ती या चित्रपटात वडील शाहरुख खान यांच्यासोबत दिसेल, असं म्हटलं जात होतं.

नकार

मात्र, शाहरुखने तिच्यासोबत चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

दिग्दर्शन

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करणार आहेत.

भूमिका

या चित्रपटात सुहाना एका अनाथ मुलीची भूमिका साकारत आहे.

तुलना

आपल्या आणि आपल्या मुलीच्या अभिनयाची तुलना नको, म्हणून शाहरूखने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

सुहाना

'दि आर्चीज' नंतर 'किंग' हा सुहानाचा दुसरा चित्रपट असणार आहे.

चित्रीकरण

या चित्रपटाचे चित्रीकरण मार्च महिन्यात सुरू होईल. हा एक थ्रिलर ड्रामा असणार आहे.

कोरियातील मुलींना आवडतेय 'स्लॅप थेरपी'; काय आहे हे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.