‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरला मिळाला फिल्मफेअर पुरस्कार

priyanka kulkarni

esakal‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

priyadarshini indalkar | esakal

प्रियदर्शनीला तिच्या फुलराणी या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहेय

priyadarshini indalkar | esakal

नुकतेच प्रियदर्शनीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या हातात 'ब्लॅक लेडी' म्हणजेच फिल्मफेअर पुरस्कार दिसत आहे.

priyadarshini indalkar | esakal

प्रियदर्शनीनं फिल्मफेअर पुरस्कारासोबतचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "अशी फिल्मफेअरची रात्र होती !! सर्वोत्कृष्ट पदार्पण-अभिनेत्री या कॅटेगिरीसाठी मला पुरस्कार मिळाला. हा माझा पहिला फिल्मफेअर आहे!"

priyadarshini indalkar | esakal

"अजूनही विश्वास बसत नाही! माझ्या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार. माझे कुटुंब, मित्र, खास मित्र, सहकारी, मार्गदर्शक, निर्माते, दिग्दर्शक, सर्वजण. चित्रपट बनवत राहूया. निर्माण करत राहू. एकमेकांना प्रेरित करूया.", असंही प्रियदर्शनीनं कॅप्शनमध्ये लिहिलं.

priyadarshini indalkar | esakal

प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

priyadarshini indalkar | esakal

प्रियदर्शिनीच्या फुलराणी या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे देखील काम केलं आहे.

priyadarshini indalkar | esakal

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रियदर्शनीला विशेष लोकप्रियता मिळाली.

priyadarshini indalkar | esakal

प्रियदर्शनी तिच्या विनोदी अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.

priyadarshini indalkar | esakal

डीप नेक गाऊनमध्ये रिंकूचा वेड लावणारा ग्लॅमर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

priyadarshini indalkar | esakal