पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट? धरणांमधील पाणीसाठ्यात किती वाढ झाली?

Sandip Kapde

स्थिती

पुणेकरांवरील पाणीटंचाईचे संकट अद्याप पूर्णपणे टळले नसले तरी धरणांतील पाणीसाठ्यात हलकी वाढ झाली आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

वाढ

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या तुरळक पावसामुळे जलसाठ्यात काही प्रमाणात भर पडली आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

साठा

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये सध्या एकूण १८.०२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

टक्केवारी

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून ६१.८१ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

खडकवासला

खडकवासला धरणात सध्या ६४.७५ टक्के पाणीसाठा आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

पानशेत

पानशेत धरणातील पाणीसाठा ६७.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

वरसगाव

वरसगाव धरणात सध्या ६१.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

टेमघर

टेमघर धरणातील पाणीसाठा ४४.४० टक्के असून तो इतर धरणांच्या तुलनेत कमी आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

अंदाज

येत्या आठवड्यात पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

दिलासा

२२ जुलैपर्यंत पुणे शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली असून, मोठ्या पावसामुळे धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Pune Dam Water Storage Sees Rise After Rainfall

|

esakal

३५० वर्षांनंतर उलगडलं शहाजीराजांच्या समाधीचं रहस्य! एका दगडाने कसा बदलला इतिहास?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How a Farm Stone Uncovered the Lost Samadhi of Shahaji Raje

|

esakal

येथे क्लिक करा