Sandip Kapde
पोल्ट्री अंडरपासमध्ये पाण्याचा अंदाज चुकल्याने कार अडकली, मात्र पोलिसांनी चालकाची सुखरूप सुटका करून वाहनही बाहेर काढले.
Pune Rain Havoc: 10 Major Incidents Across the District
esakal
गेल्या २४ तासांत पुण्यात झाडपडीच्या ८३ घटना घडल्या असून वाडा आणि भिंत कोसळण्यासह अनेक वाहनांचे नुकसान झाले, मात्र जीवितहानी झाली नाही.
Pune Rain Havoc: 10 Major Incidents Across the District
esakal
मुसळधार पावसामुळे खडकीतील सखल भाग जलमय झाले असून सुमारे २० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
Pune Rain Havoc: 10 Major Incidents Across the District
esakal
ओढ्याला पूर आल्याने पाबे घाट मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून १० ते १२ गावे आणि वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे.
Pune Rain Havoc: 10 Major Incidents Across the District
esakal
लोहगाव–वाघोली रस्त्यावर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून बससह सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
Pune Rain Havoc: 10 Major Incidents Across the District
esakal
कोळवण खोऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून पुरात अडकलेल्या वृद्ध महिलेला स्थानिक तरुणांनी धाडसाने वाचवले.
Pune Rain Havoc: 10 Major Incidents Across the District
esakal
ताम्हिणीजवळ दरड कोसळून तीन घरे मातीखाली गेली, मात्र रहिवाशांनी आधीच स्थलांतर केल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
Pune Rain Havoc: 10 Major Incidents Across the District
esakal
भोर तालुक्यातील खोपी येथे रिंगरोडच्या कामावरील कॉन्क्रीट मिक्सर ट्रक नदीत कोसळला, मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Pune Rain Havoc: 10 Major Incidents Across the District
esakal
राजगड तालुक्यातील मढेघाट धबधब्याकडे जाणारा रस्ता खचल्याने वाहतूक बंद झाली असून परिसरातील १३ गावांचा संपर्क तुटला आहे.
Pune Rain Havoc: 10 Major Incidents Across the District
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.