Pushpa 2 : 'पुष्पा २' ने रचला नवीन विक्रम

सकाळ डिजिटल टीम

५ डिसेंबर रोजी प्रदर्शित

पुष्पा २ : द रूल ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाला जवळपास २० दिवस उलटून सुद्धा पुष्पा २ चांगलाच गाजतोय.

Pushpa 2 | esakal

पुष्पा २

मधल्या काळात, अनेक चित्रपट रीलिज होऊन सुद्धा, पुष्पा २ वर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही.

Pushpa 2 | esakal

नवीन विक्रम

चित्रपटाच्या ३ आठवड्यात चित्रपटाने एक नवीन विक्रम केला आहे.

pushpa 2 record | Esakal

११०० कोटी

मीडीया रिपोर्टनुसार , पुष्पा २ हा ११०० कोटीची कामे करणारा पहिला भारतीय चित्रपट आहे.

Pushpa 2 | esakal

११०९. ८८ कोटीची कमाई

आतापर्यंत, चित्रपटाने भारतात ११०९. ८८ कोटीची कमाई केली आहे.

Pushpa 2 | esakal

ख्रिसमस

ख्रिसमसमुळे चित्रपटाला फायदा झाल्याचे दिसून आले.

Pushpa 2 | esakal

अल्लू अर्जुन वादाच्या भोवऱ्यात

एकीकडे, पुष्पा २ धुमाकूळ घालतोय तर दुसरीकडे अल्लू अर्जुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.

Pushpa 2 | esakal

थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या त्वचेची अशी घ्या काळजी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

baby skin | Sakal
येथे क्लिक करा