PV Sindhu चा झाला साखरपूडा! आता लग्न कधी?

Pranali Kodre

पीव्ही सिंधू अडकणार लग्नबंधनात

भारताची दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

PV Sindhu | Instagram

विजेतेपद

तिने काही दिवसांपूर्वीच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकलं होतं. यानंतर ती लग्न करणार असल्याचे समजले होते.

PV Sindhu | Instagram

साखरपूडा

यानंतर आता तिने साखरपूडा केला असून फोटोही समोर आले आहेत.

PV Sindhu | Instagram

वेंकट दत्त साई

पीव्ही सिंधू हिने हैदराबादचा उद्योगपती वेंकट दत्त साई यांच्याशी साखरपूडा केला आहे.

PV Sindhu | Instagram

फोटो

सिंधूने १४ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर तिच्या साखरपूड्याचा फोटोही शेअर केला होता.

PV Sindhu | Instagram

लग्न

आता पीव्ही सिंधू आणि वेंकट दत्त साई हे येत्या २२ डिसेंबरला उदयपूर येथे विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे.

PV Sindhu | Instagram

आमंत्रण

पीव्ही सिंधू आणि वेंकट दत्त साई यांनी सचिन तेंडुलकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह अशा अनेक मान्यवरांना लग्नाचे आमंत्रणही दिले आहे.

PV Sindhu | Instagram

सारा तेंडुलकरची ब्रिस्बेन कसोटीसाठी हजेरी! स्टेडियममधील Photo व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Tendulkar | Sakal
येथे क्लिक करा