Varsha Balhe
विमान दिवसभर प्रवाशांना घेऊन उड्डाण करत असतं. पण रात्री विमान उड्डाण करत नसेल, तर ते नेमकं कुठे उभं केलं जातं, असा प्रश्न अनेकांना पडतो.
WHERE ARE AIRPLANES PARKED AT NIGHT AT AIRPORTS?
esakal
एअरपोर्टवर विमानं प्रामुख्याने ॲप्रन किंवा रॅम्प या मोठ्या खुल्या भागात पार्क केली जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी उड्डाण असणारी अनेक विमानं इथेच उभी केली जातात.
WHERE ARE AIRPLANES PARKED AT NIGHT AT AIRPORTS?
esakal
ॲप्रनवर विमानांमध्ये प्रवासी चढ-उतार करतात, सामान भरलं जातं आणि इतर आवश्यक कामंही केली जातात. त्यामुळे हा विमानतळावरील महत्त्वाचा भाग आहे.
WHERE ARE AIRPLANES PARKED AT NIGHT AT AIRPORTS?
esakal
मात्र प्रत्येक विमान बाहेरच पार्क केलं जात नाही. ज्या विमानांची दुरुस्ती किंवा देखभाल करायची असते, ती विमानं हँगरमध्ये ठेवली जातात.
WHERE ARE AIRPLANES PARKED AT NIGHT AT AIRPORTS?
esakal
हँगर म्हणजे विमानांसाठी असलेलं मोठं बंद गॅरेज किंवा शेड. त्यामुळे विमानांना खराब हवामानापासून आणि इतर कारणांपासून संरक्षण मिळतं.
WHERE ARE AIRPLANES PARKED AT NIGHT AT AIRPORTS?
esakal
विमान कुठे पार्क करायचं याचं नियोजन एअरपोर्ट प्रशासन आणि संबंधित यंत्रणा करतात. पार्क केल्यानंतर विमानाची चाकं हलू नयेत म्हणून चॉक्स लावले जातात.
WHERE ARE AIRPLANES PARKED AT NIGHT AT AIRPORTS?
esakal
म्हणजेच, रात्री विमानं गायब होत नाहीत! ती एअरपोर्टवरील रॅम्प, ॲप्रन किंवा हँगरमध्ये सुरक्षितपणे पार्क केलेली असतात.
WHERE ARE AIRPLANES PARKED AT NIGHT AT AIRPORTS?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Betel Leaf Modak Recipe
esakal