अशोक गेहलोत यांना झालेला 'हॅप्पी हायपॉक्सिया' धोकादायक का आहे?

कार्तिक पुजारी

राजस्थान

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना 'हॅप्पी हायपॉक्सिया' झाला आहे.

happy hypoxia

कोरोना

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना आणि स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आले होते.

happy hypoxia

आजार

हॅप्पी हायपॉक्सिया हा धोकादायक आजार आहे, पण वेळेतच याचे निदान शक्य आहे.

happy hypoxia

ऑक्सिजन

हॅप्पी हायपॉक्सिया यात रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.

happy hypoxia

शरीर

ऑक्सिजनची पातळी अधिक कमी झाल्यास शरिरातील महत्त्वाचा भाग काम करणे बंद होते.

happy hypoxia

श्वास

अनेक रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी तर कमी होते, पण श्वास घेण्यास त्रास जाणवत नाही.

happy hypoxia

उपचार

त्यामुळे वेळेत उपचार झाला नाही तर तो धोकादायक ठरु शकतो.

happy hypoxia

भगर खाताना कोणती काळजी घ्या?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.