राम गोपाल वर्मा यांनी पद्मविभूषण विजेत्यांवर केली पोस्ट , लोकांनी दिला हा सल्ला...

Anuradha Vipat

पद्म पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा

भारत सरकारने पद्म पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली होती. यामध्ये पद्मविभूषण पुरस्कारासाठी ५ जणांची नावे पुढे आली आहेत.

Ram Gopal Varma

पद्मविभूषण विजेत्यांवर पोस्ट

आता राम गोपाल वर्मा यांनी पद्मविभूषण विजेत्यांवर एक पोस्ट टाकली आहे जी काही लोकांना आवडली नाही

Ram Gopal Varma

ते खूश नाहीत

पद्मा सुब्रमण्यम आणि बिंदेश्वर पाठक यांना चिरंजीवींच्याच पदावर बसवल्याने ते खूश नाहीत.

Ram Gopal Varma

या कमेंटला लाईक

हे ट्विट आता व्हायरल होत असून काही लोकांना राम गोपाल वर्मा यांच्या या कमेंटला लाईक केले नाही.

Ram Gopal Varma

कमेंट करून प्रतिक्रिया

काही लोकांनी या पोस्टवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही बिंदेश्वर पाठकबद्दल अधिक वाचा'.

Ram Gopal Varma

तर ती तुमची समस्या

दुसऱ्याने लिहिले, 'जर तुम्ही बिंदेश्वर पाठकबद्दल ऐकले नसेल तर ती तुमची समस्या आहे.

Ram Gopal Varma

दलपती विजयची खिल्ली उडवल्यावर रजनीकांतची प्रतिक्रिया, म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajinikanth