एकाही राज्यपाल-मुख्यमंत्र्यांना प्रतिष्ठापणेसाठी निमंत्रण का नाही?

कार्तिक पुजारी

राम मंदिर

अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापणा २२ जानेवारी रोजी होणार आहे.

RAM MANDIR

ऐतिहासिक

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.

RAM MANDIR

निमंत्रण

सोहळ्यासाठी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही.

RAM MANDIR

कारण

त्यामुळे त्यांना या महत्त्वाच्या सोहळ्यासाठी का बोलावण्यात आलं नाही असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?

RAM MANDIR

यूपी

उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोडून देशातील एकाही राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं नाही.

RAM MANDIR

प्राणप्रतिष्ठापणा

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी देशभरातून लाखो लोक दर्शनासाठी येऊ शकतात.

RAM MANDIR

प्रोटोकॉल

अशावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासंबंधी प्रोटोकॉलचे पालन करणे कठीण जाऊ शकते.

RAM MANDIR

ट्रस्ट

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राम मंदिर ट्रस्टने सुरक्षेच्या कारणास्तव सर्व राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निमंत्रण न पाठवण्याचा निर्णय घेतला.

RAM MANDIR

वादात अडकलेले विवेक बिंद्रा किती शिकलेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे ही वाचा