priyanka kulkarni
'रामायण' या चित्रपटात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
IANS च्या रिपोर्टनुसार, रावणाच्या भूमिकेसाठी यश खरे सोन्याने बनवलेले कपडे घालणार आहे.
यशची भूमिका लंकेच्या सोन्याच्या राजाची आहे. त्यामुळे यशचे कपडे आणि इतर दागिने हे खऱ्या सोन्याचे असणार आहेत, असे म्हटलं जात आहे.
तसेच असही म्हटलं जात आहे की, यश हा रामायण या चित्रपटासाठी 15 किलो वजन कमी करणार आहे.
यशच्या रामायण या चित्रपटाचं बजेट 835 कोटी असणार आहे.
यशच्या केजीएफ या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
केजीएफ या चित्रपटाचा पहिला भाग 2018 मध्ये रिलीज झाला होता. दुसरा भाग २०२२ मध्ये आला होता.
आता यश हा Toxic या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.