प्रवीण तरडेंच्या घरी रामलल्लाचं जल्लोषात आगमन

Anuradha Vipat

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

प्रवीण आणि स्नेहल तरडे यांनी त्यांच्या घरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली.

Praveen Tarde

भगव्या रंगाचे कपडे

यावेळी सगळ्यांनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते

Praveen Tarde

दारासमोर रांगोळी...

दारासमोर रांगोळी काढण्यात आल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतं आहे.

Praveen Tarde

हातात राम-सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती

प्रवीण यांच्या हातात राम-सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती असल्याचं पाहायला मिळत आहे

Praveen Tarde

इन्स्टाग्रावर व्हिडिओ शेअर

स्नेहल तरडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रावर हा व्हिडिओ शेअर केला आहे

Praveen Tarde

रामलल्लाच्या स्वागतासाठी

णपती बाप्पाचं जसं स्वागत केलं जातं, तसंच रामलल्लाच्या स्वागतासाठी तरडे कुटुंबियांनी रामलल्ला स्वागत केलं

Praveen Tarde

पडद्यावर आई सीतेची भूमिका साकारून बदलले या 5 अभिनेत्रींचे आयुष्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

role of mother Sita