पडद्यावर माता सीतेची भूमिका साकारून बदलले या 5 अभिनेत्रींचे आयुष्य

Anuradha Vipat

आनंदाचे वातावरण

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणे निमित्त प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

role of mother Sita

दीपिका चिखलिया

रामानंद सागर यांच्या रामायणात सीता बनल्यानंतर दीपिका चिखलियाचे आयुष्य बदलले.

role of mother Sita

रुबिना दिलीक

देवों के देव महादेवमध्ये रुबिना दिलीकने माता सीतेची भूमिका साकारली होती.

role of mother Sita

देबिना बॅनर्जी

आनंद सागर यांनी पुन्हा एकदा रामायण तयार केले. ज्यासाठी त्याने देबिना बॅनर्जीला कास्ट केले

role of mother Sita

स्मृती इराणी

बीआर चोप्रा यांच्या रामायणमध्ये स्मृती इराणी यांनी माता सीतेची भूमिका साकारली होती.

role of mother Sita

नेहा सरगम

रामायणही झी टीव्हीवर प्रसारित झाले. त्यात नेहा सरगमने माता सीतेची भूमिका साकारली होती

role of mother Sita

यामुळे शाहरुख खानने मुलगी सुहानाचा 'द किंग' चित्रपट थांबवला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suhana's film 'The King'