शाहरुख खान आणि सनी देओलच्या पुनरागमनावर राणी मुखर्जीची प्रतिक्रिया

Anuradha Vipat

राणी मुखर्जी

राणी मुखर्जी ही ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी आणि तेजस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.

Rani Mukerji

पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त

राणीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या करिअरबद्दल सांगितले. तसेच शाहरुख खान आणि सनी देओलच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला.

Rani Mukerji

अभिनयाच्या दुनियेत

शाहरुख आणि सनी दोघेही गेल्या वर्षी दीर्घ ब्रकनंतर अभिनयाच्या दुनियेत परतले आहेत.

Rani Mukerji

मोठ्या पडद्यावर पुनरागमन

मुलाखतीत राणी मुखर्जीने तिच्या पुनरागमनाबद्दल सांगितले. मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.

Rani Mukerji

पुनरागमन केले

या वर्षी शाहरुख खानने पठाणसोबत पुनरागमन केले आणि सनी देओलने गदर 2 मधून पुनरागमन केले.

Rani Mukerji

आम्हा सर्वांसाठी खूप आनंद

पुढे राणी म्हणाली- जेव्हा तुम्ही शाहरुख खान आणि सनीच्या कमबॅकबद्दल बोलता, तेव्हा मला आम्हा सर्वांसाठी खूप आनंद होतो.

Rani Mukerji

करण जोहरने केली 'कॉफी विथ करण 8'च्या शेवटच्या एपिसोडची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

final episode of 'Koffee With Karan 8'