राणी मुखर्जीने 'तुम्ही देखो ना' गाणे -14 डिग्रीमध्ये केले होते शूट, स्व:ताचं केला खुलासा

Anuradha Vipat

महत्त्वाची भूमिका

करण जोहर दिग्दर्शित रोमँटिक ड्रामा 'कभी अलविदा ना कहना' 2006 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात राणी मुखर्जीने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Rani Mukherjee

या गाण्याशी संबंधित किस्सा

आता अलीकडेच अभिनेत्रीने या चित्रपटातील 'तुम्ही देखो ना' या गाण्याशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे.

Rani Mukherjee

'तुम क्या मिले' गाण्याच्या शूटिंगबद्दल

अलीकडेच, 'गलट्टा प्लस मेगा पॅन इंडिया राऊंडटेबल 2023' दरम्यान, करण जोहर 'तुम क्या मिले' गाण्याच्या शूटिंगबद्दल बोलला

Rani Mukherjee

करणच्या निष्काळजीपणाचा उल्लेख

राणी मुखर्जीही या संवादाचा एक भाग होती. 'कभी अलविदा ना कहना' मधील गाण्याच्या शूटिंगदरम्यानची अशीच परिस्थितीही तिने आठवली आणि त्यावेळी तिने करणच्या निष्काळजीपणाचा उल्लेख केला.

Rani Mukherjee

गाण्याच्या शूटिंगदरम्यान...

राणी मुखर्जीने 'कभी अलविदा ना कहना' चित्रपटातील 'तुम्ही देखो ना' गाण्याच्या शूटिंगदरम्यान लाल रंगाची साडी नेसल्याचे सांगितली.

Rani Mukherjee

तिला चालता येत नव्हते

तिलाही खूप थंडी जाणवत होती. तिला चालता येत नव्हते. तिचा चुलत भाऊ अयान मुखर्जीला (जो देखील दिग्दर्शकाला असिस्ट करत होता) तिला गाडीत घेऊन जावे लागले होते

Rani Mukherjee

बॉबी देओलने वडील धर्मेंद्रवर केला प्रेमाचा वर्षाव, शेअर केला सुंदर फोटो, म्हणाला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bobby Deol love his father Dharmendra