रणवीर आणि जॉनीच्या या जाहिरातीची होत आहे खुप चर्चा

Chinmay Jagtap

रणवीर आणि जॉनी यांची आणखी एक जाहिरात सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

Ranveer and Johnny | sakal

या जाहिरातीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स यांनी एका सेक्शुअल वेलनेस ब्रँडची जाहिरात केली आहे.

Ranveer and Johnny | sakal

रणवीरने इंस्टाग्रामवर ही जाहिरात शेअर केला आहे.

Ranveer and Johnny | sakal

या जाहिरातीत जॉनीनं एका बिझनेसमनची आणि एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे.

Ranveer and Johnny | Ranveer and Johnny

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स यांच्या जाहिरातीवर सोशल मीडिया स्टार तन्मय भट्टनं कमेंट केली, "डॉक्टर आणि पेशंटची भूमिका एकाच व्यक्तीनं केली आहे.

Ranveer and Johnny | sakal

हे किती क्रेझी आहे" तर एका नेटकऱ्यानं या जाहिरातीवर कमेंट केली, 'हे फक्त रणवीर सिंगच करु शकतो'

Ranveer and Johnny | sakal

या नव्या जाहिरातीत जॉनी डबल रोलमध्ये दिसत आहे.

Ranveer and Johnny | sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal