असा झाला होता अखेरच्या मुघल बादशाहचा शेवट, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

Shubham Banubakode

शेवटचा मुघल बादशहा

बहादूर शाह जफर (1775-1862) हा शेवटचा मुघल सम्राट होता. १८५७ च्या उठावात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

photo last mughal emperor bahadur shah zafar | esakal

1857 चा स्वातंत्र्यलढा

1857 च्या उठावादरम्यान बाहदूरशहा जफरला दिल्लीचा सम्राट घोषित करण्यात आलं होतं. त्याचं नेतृत्व प्रतीकात्मक होते. मात्र, ब्रिटिशांनी त्याला जबाबदार धरलं.

photo last mughal emperor bahadur shah zafar | esakal

दिल्लीतील खटला

उठाव दडपल्यानंतर 1858 मध्ये ब्रिटिशांनी जफरवर दिल्लीत खटला चालवला होता. तसेच त्याला शिक्षेसाठी रंगूनला पाठवण्यात आलं होतं.

photo last mughal emperor bahadur shah zafar | esakal

रंगूनला निर्वासन

खटल्यानंतर बहादूरशहा जफरला त्याच्या कुटुंबासह रंगून (आता म्यानमार) येथे निर्वासित करण्यात आले. तिथेच त्याचा मृत्यूही झाल.

photo last mughal emperor bahadur shah zafar | esakal

रंगूनमधील दुर्मिळ फोटो

1858 मध्ये रंगूनमधील कैदेत काढलेला त्याचा एक फोटो

photo last mughal emperor bahadur shah zafar | esakal

कवी मनाचा बादशहा

जफर हा उर्दू कवी म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या कवितांमधून त्याची मातृभूमीप्रती असलेली ओढ दिसते.

photo last mughal emperor bahadur shah zafar | esakal

ऐतिहासिक वारसा

बहादूर शाह जफरचे फोटो केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नाहीत, तर मुघल साम्राज्याच्या अंताची कहाणी सांगतात.

photo last mughal emperor bahadur shah zafar | esakal

हरमच नाही तर या गोष्टीसाठीही वेडा होता शाहजहान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahjahan's Obsession With Women | esakal
हेही वाचा -