नॅशनल क्रश रश्मिकाचा याआधीही साखरपूडा झालाय!

Vaishali Patil

रश्मिका मंदान्ना तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीमुळे चर्चेत आहे.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

रश्मिका विजय देवराकोंडासोबत एंगेजमेंट करणार आहे.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement | Esakal

विजयच्या आधी रश्मिकाचे नाव रक्षित शेट्टीसोबत जोडले गेले होते.

Rashmika Mandanna Celebrates 7 Years in the Film Industry

रक्षित रश्मिकापेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

रश्मिका मंदान्नाने तिच्या करिअरची सुरुवात 2016 मध्ये आलेल्या 'किरिक पार्टी' चित्रपटातून केली होती.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

किरिक पार्टी चित्रपटाच्या सेटवर रक्षितची रश्मिकाची भेट झाली आणि ते प्रेमात पडले .

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली, पण परस्पर मतभेदांमुळे त्याचे नाते तूटले.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

दोघांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

मकर संक्रांतीचे हे 5 सुपरफूड्स जे आरोग्याचं करतात रक्षण, जाणून घ्या त्याचे फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.