रवी शास्त्रींनी निवडले भारताचे ५ महान क्रिकेटर; द्रविड, रोहितला स्थान नाही

Pranali Kodre

शास्त्रींनी निवडले ५ महान खेळाडू

भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी नुकतेच भारताच्या ५ महान खेळाडूंची निवड केली आहे. शास्त्रींनी गेल्या ५ दशकामधील ५ खेळाडू निवडले आहेत.

Ravi Shastri - Virat Kohli | Sakal

वर्ल्ड कप विजेते खेळाडू

शास्त्रींनी निवडलेल्या ५ खेळाडूंपैकी २ खेळाडू १९८३ वर्ल्ड कप विजेत्या, तर ३ खेळाडू २०११ वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिले आहेत.

Ravi Shastri | Sakal

पॉडकास्टमध्ये बोलताना निवड

डेव्हिड लॉयड, ऍलिस्टर कूक आणि मायकल वॉन यांच्यासोबत स्टिक टू क्रिकेट या पॉडकास्टमध्ये बोलताना ही निवड केली आहे.

Ravi Shastri | Sakal

महान ५ भारतीय खेळाडू

शास्त्री यांनी सुनील गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली या पाच खेळाडूंची नावं घेतली.

Ravi Shastri Picks India’s 5 Greatest Cricketers | Sakal

बिशन सिंग बेदींचाही केलेला विचार

शास्त्री यांनी या खेळाडूंमध्ये बिशन सिंग बेदी यांचे नाव नक्की विचारात होते, असंही म्हटलं. तसेच जसप्रीत बुमराह अद्याप युवा आहे आणि अजून क्रिकेट खेळू शकतो.

Jasprit Bumrah - Bishan Singh Bedi | Sakal

करियर संपलेले खेळाडू

शास्त्री म्हणाले मी त्याच खेळाडूंची नावं घेतली, ज्यांची कारकिर्द आता जवळपास संपली आहे.

Ravi Shastri - Sachin Tendulkar | Sakal

रवी शास्त्री

शास्त्री यांनी त्यांच्या कारकि‍र्दीतही ८० कसोटी आणि १५० वनडे सामने खेळले आहेत.

Ravi Shastri | Sakal

गिल, जडेजा अन् वॉशिंग्टन... भारताच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Jadeja - Washington Sundar | Sakal
येथे क्लिक करा