कुणाच्या घरी नाही तर 'इथे' शूट झालेलं 'बनवाबनवी'मधलं 'कुणीतरी येणार गं' गाणं

Payal Naik

मैलाचा दगड

'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. मराठी सिनेसृष्टीसाठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला.

kunitari yenar ga

|

esakal

मुख्य भूमिका

या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुशांत रे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर आणि अश्विनी भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या.

kunitari yenar ga

|

esakal

अजरामर

या कलाकारांनी हा सिनेमा अजरामर केला. हा सिनेमा सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता.

kunitari yenar ga

|

esakal

शूटिंग कुठे झालेलं

प्रेक्षकांनी या चित्रपटासाठी थिएटरमध्ये तुडुंब गर्दी केली होती. मात्र या सिनेमाचं शूटिंग कुठे झालेलं तुम्हाला ठाऊक आहे का?

kunitari yenar ga

|

esakal

बंगला

या सिनेमाचं बहुतांश शूटिंग हे पुण्याला झालेलं. या सिनेमात दाखवण्यात आलेला बंगला खरा नव्हता. तो सेट होता.

ashi hi banwa banwi

|

esakal

'कुणीतरी येणार गं

तर ता सिनेमातील 'कुणीतरी येणार गं' हे गाणं कुठे शूट झालंय माहितीये का?

ashi hi banwa banwi

|

esakal

डोहाळे जेवण

सचिन, सुप्रिया आणि निवेदिता सराफ यांनी या गाण्यामध्ये उत्कृष्ट डान्स केला होता. आजही डोहाळे जेवणाला हे गाणं वाजतं.

ashi hi banwa banwi

|

esakal

गच्चीवर

हे गाणं कुणाच्या घरात नाही तर राजकमल स्टुडिओच्या गच्चीवर शूट झालेलं.

prajakta mali

|

esakal

दोन रात्री

रात्रीचं शूट असल्याने दोन रात्री हे शूट सुरू होतं.

prajakta mali

|

esakal

तेजश्री प्रधान की प्राजक्ता माळी, दोघींपैकी कुणाची संपत्ती जास्त? कोण आहे वरचढ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASHRI PRADHAN OR PRAJAKTA MALI

|

esakalk

येथे क्लिक करा