रोहित कणसे
विमानाने आपल्यापैकी अनेक जण प्रवास करतात, मात्र प्लेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी आणि विमानातील स्टाफला देखील अनेक नियम पाळावे लागतात.
विमान प्रवासाच्या वेळी संबंधीत सर्व नियम हे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केलेले असतात, या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे असते.
विशेष करून क्रू मेंबर्स म्हणजेच विमानातील स्टाफसाठी देखील विशेष नियाम असतात आणि त्यांचे पालन प्रत्येक क्रू मेंबरला करावे लागते.
एअरलाईन्समध्ये पायलट्सच्या दाढी वाढवण्याबद्दल देखील नियम असतात. या नियमानुसार कोणताही पायलट जास्त लांब दाढी ठेवू शकत नाही.
विमानातील पायलटची दाढी आणि प्रवाशांची सुरक्षा याचा खास संबंध आहे, तो नेमका काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत.
विमान ठराविक उंचीवर गेल्यानंतर तेथे ऑक्सिजनची कमतरता येते, अशावेळी केबिनच्या आता हवेचा दबाव कमी झाल्यास मास्क घालावा लागतो.
जर विमानातील पायलटची दाढी लांब असेल तर त्यांना मास्क लावताना अडचणी येतील आणि मास्क चेहऱ्यावर फिट बसणार नाही.
विमान चालवणाऱ्या पायलटच्या चेहऱ्यावर जर ऑक्सिजन मास्क व्यवस्थित बसला नाही तर प्रवाशांची सुरक्षा संकटात येऊ शकतात.
म्हणून अंकिता वालावलकरने पाहिले नाहीत बिग बॉसचे एपिसोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.