Shubham Banubakode
आजच्या धावपळीच्या जीवनाचा माणसाच्या 'सेक्स ड्राईव्ह'वर परिणाम होतो आहे. त्यामुळे फर्टिलिटीच्या समस्याही उद्भवू शकतात. याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो.
5 Reasons for Low Sex Drive in Men and Women
esakal
तणाव हे सेक्स ड्राइव कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. तणाव तुमच्या सेक्स लाइफवर परिणाम करू शकते. तणावामुळे हार्मोन्सवर परिणाम होऊन ड्राइव कमी होते.
5 Reasons for Low Sex Drive in Men and Women
esakal
दारू किंवा सिगारेटचे सेवनाचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तसेच याचा थेट परिणाम सेक्स ड्राइववर होतो. यामुळे हार्मोनल असंतुलन समस्या उद्भवू शकतात.
5 Reasons for Low Sex Drive in Men and Women
esakal
तळलेले, जंक फूड जास्त खाल्ल्याने सेक्स ड्राइव कमी होऊ शकतो. पण योग्य आहार घेतल्यास सेक्स पॉवर आणि शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
5 Reasons for Low Sex Drive in Men and Women
esakal
रात्री उशिरापर्यंत जागरणाचा केल्यास त्याचा सेक्स लाइफवर परिणाम होतो. झोपेची कमतरता अनेक आजारांना निमंत्रण देते आणि सेक्स ड्राइव कमी करते.
5 Reasons for Low Sex Drive in Men and Women
esakal
शरीरातील हार्मोनल असंतुलन किंवा औषधांचे दुष्परिणाम सेक्स ड्राइव कमी करू शकतात. यासाठी नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
5 Reasons for Low Sex Drive in Men and Women
esakal
आरोग्यदायी आहार, पुरेशी झोप, जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवणे, व्यायाम आणि योगा करणे हे सेक्स ड्राइव वाढवण्याचे उपाय आहेत.
5 Reasons for Low Sex Drive in Men and Women
esakal
वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. सेक्स ड्राइवसंदर्भातील इतर माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
5 Reasons for Low Sex Drive in Men and Women
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.