पावसाळ्यात धबधब्याचं पाणी वर कसं जातं? 'रिव्हर्स वॉटरफॉल'चं रहस्य!

Varsha Balhe

उलटा धबधबा म्हणजे काय?

धबधब्याचं पाणी खाली न पडता वर जात असल्यासारखं दिसतं. हा निसर्गाचा चमत्कार की विज्ञान?

What Is A Reverse Waterfall?

|

esakal

पाणी खरंच वर जातं का?

नाही! पाणी वर उगवत नाही. ते शक्तिशाली वाऱ्यामुळे वर उडाल्यासारखं दिसतं.

What Is A Reverse Waterfall?

|

esakal

यामागचं खरं कारण काय?

धबधब्यावर अतिवेगाने वाहणारे वारे पाण्याच्या थेंबांना वरच्या दिशेने ढकलतात.

What Is A Reverse Waterfall?

|

esakal

वाऱ्याचा वेग किती महत्त्वाचा?

जेव्हा वाऱ्याचा दाब गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त प्रभावी ठरतो, तेव्हा पाणी वर उडताना दिसते.

What Is A Reverse Waterfall?

|

esakal

धुके तयार होतं

पाण्याचे थेंब बारीक तुषारांमध्ये बदलतात. हेच तुषार वाऱ्यासोबत आकाशाकडे जातात.

What Is A Reverse Waterfall?

|

esakal

असा धबधबा कुठे दिसतो?

उंच डोंगर, खोल दऱ्या आणि V आकाराच्या घाटांमध्ये ही घटना जास्त पाहायला मिळते.

What Is A Reverse Waterfall?

|

esakal

महाराष्ट्रात कुठे पाहायला मिळतो?

नाणेघाट (जुन्नर) आंबोली घाट माळशेज घाट लोणावळा अंजनेरी पर्वत

What Is A Reverse Waterfall?

|

esakal

कधी पाहायला मिळतो?

जुलै ते ऑगस्ट महिन्यात, पावसाळ्यात जोरदार वारे वाहत असताना हे दृश्य सर्वाधिक दिसते.

What Is A Reverse Waterfall?

|

esakal

हा चमत्कार नाही...

रिव्हर्स वॉटरफॉल हा वारा, गुरुत्वाकर्षण आणि भौगोलिक रचनेचा परिणाम आहे.

What Is A Reverse Waterfall?

|

esakal

कामाच्या वा आभ्यासाच्या टेबलवर कोणतं झाड असणं फायद्याचं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwarf Snake Plant

|

Sakal

येथे क्लिक करा