Vinod Dengale
सध्या राज्यात महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे. यात सर्वाचे लक्ष्य लागून आहे ते मुंबई महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार यावर.
BMC
eSakal
याचे कारणही तसेच आहे. कारण, बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते.
BMC Corporation
eSakal
मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प तब्बल 74,427 कोटी रुपयांचा आहे.
BMC Budget
eSakal
गेल्या वर्षी बीएमसीचे बजेट 65,180 कोटी रुपये होते. यंदा त्यात 14.19 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
Budget 2025
eSakal
मुंबई महापालिकेचे बजेट अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा मोठे आहे. ही बाब सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
BMC Budget more than States
eSakal
हिमाचल प्रदेशचे बजेट 58,443 कोटी रुपये आहे तर मेघालयाचे बजेट 52,974 कोटी रुपये आहे.
BMC Bigger than Himachal
eSakal
अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीमचे बजेटही मुंबई महानगरपालिकेपेक्षा कमी आहे.
BMCBigger than North East States
eSakal
BMC चे बजेट गोवा राज्याच्या 24,751 कोटी बजेटपेक्षा जवळपास तीनपट आहे.
BMC bigger than Goa
eSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Invest Just ₹6 Daily in Post Office Plan for Children and Earn Lakhs at Maturity
eSakal