असंभव! चहलच्या कामगिरीनंतर RJ Mahavash ला बसला धक्का; डेटिंगच्या चर्चांदरम्यान नव्या पोस्टमुळे खळबळ

Pranali Kodre

पंजाब किंग्सचा विजय

आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सने १५ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध थरारक विजय मिळवला.

Punjab Kings | Sakal

सामनावीर

पंजाबच्या विजयात अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलने ४ विकेट्स घेत महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

Yuzvendra Chahal | Sakal

रिलेशनशीपच्या चर्चा

दरम्यान, या सामन्यानंतर त्याच्या कामगिरीशिवाय पुन्हा एकदा त्याच्या आणि आरजे महावशच्या रिलेशनशीपच्या चर्चांना एका पोस्टमुळे उधाण आले आहे.

Yuzvendra Chahal | Sakal

घटस्फोट

युझवेंद्र चहलचा नुकताच धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. यानंतर तो आरजे महावशसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत आहेत, मात्र महावशने या अफवा असल्याचे म्हटले होते.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

चर्चांना उधाण

परंतु, महावशने गेल्या काहीदिवसात इंस्टाग्रामवर बऱ्याचदा चहलबाबत स्टोरी पोस्ट केल्याने पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

RJ MAHVASH-YUZVENDRA CHAHAL SELFIE | esakal

इंस्टाग्राम स्टोरी

नुकतेच पंजाब किंग्सच्या कोलकातावरील विजयानंतर महावशने चहलसोबतचा इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो टाकून त्याचे कौतुक केले आहे.

RJ MAHVASH-YUZVENDRA CHAHAL SELFIE | esakal

असंभव

तिने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'काय टॅलेंडेट माणूस आहे, म्हणूनच तू आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. असंभव!' तिची ही स्टोरी सध्या तुफान व्हायरल होत आहे.

RJ Mahvash - Yuzvendra Chahal | Instagram

IPL मध्ये सामनावीर ठरलेले सर्वात वयस्कर ५ खेळाडू, धोनी कितव्या नंबरवर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni | Sakal
येथे क्लिक करा