रोहित, धोनी की सूर्यकुमार? भारताचा सर्वात यशस्वी T20 कर्णधार कोण?

Varsha Balhe

रोहित शर्मा

रोहित शर्माने भारतासाठी 62 T20 सामन्यांत नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 50 सामने जिंकले असून त्याचा विजयाचा टक्का 80.65% आहे.

India's Most Successful T20 Captains by Win Percentage

|

esakal

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवने 52 T20 सामन्यांत भारताचे नेतृत्व करत 42 सामने जिंकले. त्याचा विजयाचा टक्का 80.77% असून तो भारताचा सर्वाधिक यशस्वी T20 कर्णधार ठरला आहे.

India's Most Successful T20 Captains by Win Percentage

|

esakal

महेंद्रसिंह धोनी

महेंद्रसिंह धोनीने भारतासाठी सर्वाधिक 72 T20 सामन्यांत कर्णधारपद भूषवले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 42 सामने जिंकले असून त्याचा विजयाचा टक्का 58.33% आहे.

India's Most Successful T20 Captains by Win Percentage

|

esakal

विराट कोहली

विराट कोहलीने 50 T20 सामन्यांत भारताचे नेतृत्व करत 32 विजय मिळवले. त्याचा विजयाचा टक्का 64.00% आहे.

virat kohli | sakal

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्याने 16 T20 सामन्यांत भारताचे नेतृत्व करत 10 सामने जिंकले. त्याचा विजयाचा टक्का 62.50% आहे.

India's Most Successful T20 Captains by Win Percentage

|

esakal

शुभमन गिल

शुभमन गिलने भारताचे 5 T20 सामन्यांत नेतृत्व केले आणि 4 सामने जिंकले. त्याचा विजयाचा टक्का 80.00% असून भविष्यातील कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

India's Most Successful T20 Captains by Win Percentage

|

esakal

एकही सामना न हरलेले कर्णधार

सुरेश रैना (100%), जसप्रीत बुमराह (100%), वीरेंद्र सेहवाग (100%) आणि केएल राहुल (100%) यांनी कर्णधार म्हणून खेळलेला एकही T20 सामना गमावलेला नाही.

India's Most Successful T20 Captains by Win Percentage

|

esakal

या खेळाडूंनाही मिळाली नेतृत्वाची संधी

ऋतुराज गायकवाड, ऋषभ पंत, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनीही भारताचे T20 मध्ये नेतृत्व केले असून त्यांनी संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

आकाश दीप अडकला लग्नबंधनात! समोर आले शाही विवाह सोहळ्याचे खास फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akash Deep Wedding

|

esakal

येथे क्लिक करा