रोहित शर्माच्या लेकाचं नाव ठरलं! पत्नी रितिकाचा खुलासा

Pranali Kodre

नव्या सदस्याचे आगमन

भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार रोहित शर्माच्या घरी काही दिवसांपूर्वीच एका नव्या सदस्याचे आगमन झाले आहे.

Rohit Sharma With Wife Ritika | Instagram

पुत्ररत्न

रोहित आणि त्याची पत्नी रितिका दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. रितिकाने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलाला जन्म दिला होता.

Rohit Sharma With Wife Ritika and Daughter | Instagram

पालकत्व रजा

याच कारणामुळे रोहितने पालकत्व रजा घेतली होती, ज्यामुळे तो सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीला मुकला होता. पण, रोहित आता ऑस्ट्रेलियात भारतीय संघाशी जोडला गेला आहे.

Rohit Sharma | X/ICC

नाव

दरम्यान, रोहितला पुत्ररत्न झाल्यानंतरही १५ दिवस झाले, तरी त्याने मुलाचे नाव जाहीर केले नव्हते.

Rohit Sharma With Daughter | Instagram

नावाचा खुलासा

अखेर १ डिसेंबर रोजी रितिकाने एका इंस्टाग्राम स्टोरीतून त्यांच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे.

Rohit Sharma With Wife Ritika and Daughter | Instagram

अहान

रोहित आणि रितिका यांनी त्यांच्या मुलाचे नाव अहान ठेवले आहे.

Rohit Sharma Son Name | Instagram

मुलगी

रोहित आणि रितिकाला यापूर्वी २०१८ मध्ये मुलगी झाली होती, जिचे नाव समायरा असून ती डिसेंबरमध्ये ६ वर्षांची होईल.

Rohit Sharma With Wife Ritika and Daughter | Instagram

विलियम्सनने कसोटीत 9000 धावा करत विराट-रुटला टाकलं मागं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kane Willamson 9000 Test Runs | Sakal
येथे क्लिक करा