RCB चे पहिल्या-वहिल्या विजेतेपदानंतर जोरदार सेलिब्रेशन, पाहा Photos

सकाळ डिजिटल टीम

वूमन्स प्रीमियर लीग 2024

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद 17 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने विजेतेपद जिंकले.

RCB | WPL 2024 | X/RCBTweets

दिल्ली कॅपिटल्सचा पराभव

बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात 8 विकेट्सने पराभूत केले.

RCB | WPL 2024 | X/RCBTweets

सेलिब्रेशन

बेंगळुरूचे हे पहिले-वहिले विजेतेपद ठरले, त्यामुळे संघातील खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशनही केले.

RCB | WPL 2024 | X/RCBTweets

पहिलं विजेतेपद

बेंगळुरू संघाला अद्याप आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवता आलेले नाही, त्याचमुळे या फ्रँचायझीचे डब्ल्युपीएल हे पहिले विजेतेपद ठरले आहे.

RCB | WPL 2024 | X/RCBTweets

सेलिब्रेशनचे फोटो

ट्रॉफी जिंकल्यानंतर बेंगळुरुच्या खेळाडू सेलिब्रेशन करतानाचे फोटोही सध्या व्हायरल होत आहेत.

RCB | WPL 2024 | X/RCBTweets

विराटचा व्हिडिओ कॉल

विजेत्या बेंगळुरू संघाचे अभिनंदन करण्यासाठी विराट कोहलीनेही व्हिडिओ कॉल केला होता. विराट गेली 16 वर्षे आयपीएलमध्ये बेंगळुरू संघाकडून खेळतो.

Virat Kohli | X/RCBTweets

दिल्लीवर पहिल्यांदाच मात

दरम्यान, डब्ल्युपीएलमध्ये बेंगळुरूने पहिल्यांदाच दिल्ली संघाला पराभूत केले. यापूर्वी झालेल्या चारही सामन्यात दिल्लीने विजय मिळवत होता.

Smriti Mandhana | X/RCBTweets

Saina Nehwal: भारताची 'फुलराणी' सायनाने जिंकलेली महत्त्वाची पदके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saina Nehwal | X/BAI_Media