Pranali Kodre
आयपीएल २०२६ मध्ये प्रत्येक संघाचे एक - एक सामने आता खेळून झाले आहेत.
IPL 2026 Points Table
Sakal
यानंतर पाँइंट्स टेबल पाहिला, तर राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्सला हरवल्यानंतर ४.१७१ नेटरनरेटसह २ पाँइंट मिळवून अव्वल क्रमांकावर आहेत.
Rajasthan Royals
Sakal
दुसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू असून त्यांचेही २ पाँइंट्स आहेत. त्यांचा २.९०७ नेट रन रेट आहे.
Royal Challengers Bengaluru
Sakal
दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला हरवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. दिल्लीचे १.३९७ नेट रन रेटसह २ पाँइंटस आहेत.
Delhi Capitals
Sakal
चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहे. त्यांचेही २ पाँइंट्स आहेत, पण नेट रन रेट ०.६८७ आहे.
Mumbai Indians
Sakal
पंजाब किंग्सनेही पहिला विजय मिळवला असला तरी ०.५०९ नेट रन रेटसह पाचव्या क्रमांकावर आहेत.
Punjab Kings
Sakal
त्यानंतर पहिल्या सामन्यांमध्ये पराभूत होणाऱ्या संघांचा क्रमांक लागतो, ज्यांच्या खात्यात सध्या शून्य गुण आहेत. हे संघ ६ ते १० क्रमांकावर आहेत.
IPL 2026 Points Table
Sakal
गुजरात टायटन्स - ०.५०९ नेट रन रेटसह ६ व्या क्रमांकावर आहेत.
Gujarat Titans
Sakal
कोलकाला नाईट रायडर्स - ०.६८७ नेट रन रेटसह ७ व्या क्रमांकावर आहेत.
Kolkata Knight Riders
Sakal
८ व्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्स असून त्यांचा - १.३९७ नेट रन रेट आहे.
Lucknow Super Giants
Sakal
९ व्या क्रमांकावरील सनरायझर्स हैदराबादचा -२.९०७ नेट रन रेट आहे.
Sunrisers Hyderabad
Sakal
सर्वात खराब नेट रन रेट चेन्नई सुपर किंग्सचा असून ते - ४.१७१ नेट रन रेटसह सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत.
Chennai Super Kings
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals