Varsha Balhe
साबुदाण्याबद्दलची खास गोष्ट साबुदाणा नेमका कशापासून तयार होतो? जाणून घ्या रंजक माहिती.
What Is Sabudana Made From?
esakal
अनेकांना वाटते की साबुदाणा झाडावर किंवा पामच्या खोडापासून तयार होतो. पण प्रत्यक्षात हे सत्य नाही.
What Is Sabudana Made From?
esakal
साबुदाणा कसावा (टॅपिओका) या कंदमुळापासून तयार केला जातो. हे रताळ्यासारखे जमिनीत वाढणारे कंदमूळ आहे.
What Is Sabudana Made From?
esakal
कसावाच्या कंदातून स्टार्च (चीक) काढला जातो. त्यानंतर यंत्राद्वारे प्रक्रिया करून त्याचे लहान, गोल आणि पांढरे दाणे तयार केले जातात.
What Is Sabudana Made From?
esakal
भारतात साबुदाण्याचे उत्पादन प्रामुख्याने तमिळनाडूतील सेलम परिसरात मोठ्या प्रमाणावर केले जाते.
What Is Sabudana Made From?
esakal
साबुदाणा हा कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत असल्यामुळे झटपट ऊर्जा देतो. मात्र त्यात फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण कमी असल्याने मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.
What Is Sabudana Made From?
esakal
उपवासात साबुदाणा खाताना त्यासोबत शेंगदाणे, दही, दूध किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास आहार अधिक संतुलित आणि पौष्टिक बनतो.
What Is Sabudana Made From?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
How to detect adulterated Sabudana at Home
esakal