सारा तेंडुलकरने सुरू केली नवी इनिंग, सचिनच्या हस्ते उद्घाटन; होणारी वहिनीही उपस्थित

Pranali Kodre

सचिन तेंडुलकरची लेक

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर फिटनेससाठी ओळखली जाते. ती पेशाने बायोमेडिकल सायंटिस्ट आणि न्यूट्रिशियनिस्ट आहे.

Sara Tendulkar | Instagram

फिटनेस ट्रेनर

ती 'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची डायरेक्टर देखील आहे. आता तिने आणखी एक बिझनेस सुरू केला असून फिटनेस ट्रेनरच्या भूमिकेत ती दिसणार आहे.

Sara Tendulkar | Instagram

नवी इनिंग

साराने अंधेरीमध्ये स्वतःची पिलाटेस एकेडमी सुरू केली असून या माध्यमातून ती लोकांना मार्गदर्शन करणार आहे.

Sara Tendulkar | Instagram

सचिनच्या हस्ते उद्घाटन

पिलाटेस एकेडमीचे उद्घाटन साराने सचिन तेंडुलकरच्या हस्ते नारळ फोडून केले आहे. यावेळी तिची आई आणि सचिनची पत्नी अंजली देखील उपस्थित होती.

Sara Tendulkar with Sachin Tendulkar, Anjali Tendulkar | Instagram

गणेश पुजन

यावेळी गणेश पुजनही करण्यात आले. साराने या उद्घाटनादरम्यानचे फोटोही शेअर केले आहेत.

Sara Tendulkar | Instagram

कुटुंब आणि मित्रांची उपस्थिती

पिलाटेस एकेडमीच्या उद्घाटनावेळी साराच्या कुटुंबातील सदस्यांसह जवळचा मित्रपरिवारही उपस्थित होता.

Sara Tendulkar | Instagram

होणारी वहिनीही उपस्थित

दरम्यान, यावेळी सानिया चंधोक ही देखील उपस्थित असल्याने सर्वांचे लक्ष तिनेही वेधले होते. तिच्यासोबतही साराने फोटो शेअर केला आहे.

Sara Tendulkar with Saaniya Chandok | Instagram

अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा

सध्या अशी चर्चा आहे की सानिया चंधोक आणि सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचा साखरपुडा झाला आहे.

Saaniya Chandok - Arjun Tendulkar | Instagram

फिटनेससाठी खास ट्रेनिंग

साराच्या पिलाटेस एकेडमीमध्ये शरीराचा लवचिकपणा, पॉश्चर, आणि स्ट्रेंथ वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. फिटनेससाठी खास ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

Sara Tendulkar | Instagram

अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकि‍र्द कशी आहे, जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar | Sakal
येथे क्लिक करा