राजर्षी शाहू महाराजांची वंशज आहे ही मराठी अभिनेत्री ; क्रिकेटरशी केलंय लग्न

kimaya narayan

राजर्षी शाहू महाराज

महाराष्ट्राचे लाडके राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज. दीनदुबळ्यांसाठी सगळं आयुष्य वाहणाऱ्या या राजाची आजही सगळेजण पूजा करतात.

Rajarshi Shahu Maharaj & Sagrika Ghatge | esakal

मूळ नाव

राजर्षी शाहू महाराज मूळच्या कागलच्या घराण्यातील असून त्यांचं नाव यशवंतराव घाटगे होतं.

Rajarshi Shahu Maharaj & Sagrika Ghatge | esakal

दत्तक

कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज पाचवे यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि महाराणी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेत त्यांचं नामकरण शाहू असं केलं आणि त्यांचा राज्याभिषेक केला.

Rajarshi Shahu Maharaj & Sagrika Ghatge | esakal

सागरिका घाटगे

बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे ही शाहू महाराजांची वंशज आहे. सागरिकाची आजी ही तुकोजीराव होळकरांची कन्या होती.

Rajarshi Shahu Maharaj & Sagrika Ghatge | esakal

शिक्षण

सागरीकाने मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे याशिवाय ती राष्ट्रीय हॉकीपटूही आहे.

Rajarshi Shahu Maharaj & Sagrika Ghatge | esakal

लग्न

सागरिकाने 2017 साली क्रिकेट झहीर खानशी लग्न केलं आहे. नोंदणी पद्धतीने त्यांनी विवाह केला.

Rajarshi Shahu Maharaj & Sagrika Ghatge | esakal

करिअर

सागरीकाने मॉडेल म्हणून बॉलिवूडमध्ये करिअर केलं. चक दे इंडिया या सिनेमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली तर प्रेमाची गोष्ट हा तिचा सिनेमाही गाजला.

Rajarshi Shahu Maharaj & Sagrika Ghatge

सध्या काय करते ?

सध्या सागरिका तिच्या कंपनीकडे लक्ष देते शिवाय काही सिनेमांमध्ये कामही करते.

Rajarshi Shahu Maharaj & Sagrika Ghatge

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

chhaava | esakal
छावा सिनेमात दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे - येथे क्लिक करा