सई ताम्हणकर झाली पायलट!

सकाळ डिजिटल टीम

रोमांचक

राहणारी सई ताम्हणकर सध्या एका नव्या आणि रोमांचक प्रवासावर आहे.

Sai Tamhankar became a pilot marathi Entertainment news

पायलट

सईने अभिनयाच्या पलीकडे जाऊन पॅराग्लायडिंग पायलट होण्याचं ठरवलं आहे.

Sai Tamhankar became a pilot marathi Entertainment news

ॲडव्हेंचर

नवीन वर्षाची सुरुवात सईने ॲडव्हेंचर स्पोर्टसच्या माध्यमातून केली.

Sai Tamhankar became a pilot marathi Entertainment news

टेम्पल पायलट स्कूल

कामशेत येथील ‘टेम्पल पायलट स्कूल’मधून सईने पॅराग्लायडिंग पायलट कोर्सचं प्रशिक्षण घेतलं आहे. सईने सांगितलं की, “हा केवळ एक छंद नाही, तर माझ्या क्षमतांना समजून घेण्याचा प्रयत्न आहे.”

Sai Tamhankar became a pilot marathi Entertainment news

या प्रशिक्षणातून सईला नवीन अनुभव मिळत आहेत आणि स्वतःच्या मनःस्थितीवरही अधिक नियंत्रण मिळवण्याची शिकवण मिळाली आहे.

Sai Tamhankar became a pilot marathi Entertainment news

सईच्या म्हणण्यानुसार, “आयुष्याच्या धावपळीत नवीन काहीतरी शिकायचं राहून जातं, पण हा विचार बाजूला ठेवून मी पॅराग्लायडिंगसारखा साहसी खेळ निवडला.

Sai Tamhankar became a pilot marathi Entertainment news

सईने यापूर्वीही अनेक आव्हानं स्वीकारली आहेत, पण हा प्रवास तिला खऱ्या अर्थाने वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा ठरतोय.

Sai Tamhankar became a pilot marathi Entertainment news

सईची ही नवी बाजू तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Sai Tamhankar became a pilot marathi Entertainment news

केळी खाण्याचे फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा