तुंबाडची मंजुळा'साठी सई ताम्हणकरने किती घेतलं मानधन?

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

SAI TAMHANKAR

|

ESAKAL

या चित्रपटाने एका आठवड्यातच त्याचं बजेट वसूल केलंय. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने ६ कोटींची कमाई केलीये.

SAI TAMHANKAR

|

ESAKAL

कोकणात शूट झालेल्या या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, सई ताम्हणकर, उषा नाडकर्णी, अंशुमन विचारे, मकरंद अनासपुरे असे कसलेले कलाकार आहेत.

SAI TAMHANKAR

|

ESAKAL

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय.

prowns (6)

|

ESAKAL

चित्रपटातली मंजुळा नेमकी कोण आहे आणि ती या कोकणवासीयांसोबत नेमकं काय करते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

SAI TAMHANKAR

|

ESAKAL

मात्र या सिनेमासाठी साई ताम्हणकरने किती मानधन घेतलंय तुम्हाला ठाऊक आहे का?

SAI TAMHANKAR

|

ESAKAL

तुंबाडची मंजुळासाठी सईने घेतलेल्या नेमक्या मानधनाचा आकडा समोर आलेला नाही मात्र एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सईने या चित्रपटासाठी २५ ते ३० लाखांचं मानधन घेतल्याचं बोललं जातंय.

SAI TAMHANKAR

|

ESAKAL

हा सिनेमा माऊथ पब्लिसिटीवर जोरदार सुरू आहे. त्यामुळे आता सिनेमा किती कोटींची कमाई करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

SAI TAMHANKAR

|

ESAKAL

६ दिवसात ५ कोटी कमावणाऱ्या 'तुंबाडची मंजुळा'चं बजेट किती माहितीये का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tumbadchi manjula

|

esakal

येथे क्लिक करा