बोल्डनेसवर होणाऱ्या ट्रोलिंगवर सई ताम्हणकरच वक्तव्य,म्हणाली

Anuradha Vipat

सई ताम्हणकर

मराठी सिनेसृष्टी मधील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते.

Sai Tamhankar's statement

वक्तव्यामुळे चर्चेत

आता पुन्हा एकदा सई तिच्या एका मुलाखतीतील वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Sai Tamhankar's statement

ट्रॉलिंगवर मत

एका मुलाखतीत सईने बोल्डनेसवर होणाऱ्या ट्रॉलिंगवर आपलं मत मांडलं आहे.

Sai Tamhankar's statement

ग्लॅमर, प्रसिद्धी आणि कौतुक

सई म्हणाली की, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि कौतुकासह ट्रोलिंगही प्रोफेशनचा भाग आहे. मला असं वाटतं की त्याकडे दुर्लक्ष करावं. कधी ती चौकटीच्या बाहेर जाऊन काम करते म्हणून तर कधी काही करत नाही, म्हणूनही ट्रोल केले जात

Sai Tamhankar's statement

कमेंट करताना

पुढे सई म्हणाली ट्रोलिंगचा मनावर परिणाम होतो. आम्ही कुणाची तरी बहिण, मुलगी आणि ताई आहोत, हे लोक कमेंट करताना विसरतात

Sai Tamhankar's statement

या सिनेमात दिसणार

सई येत्या काळात भूमी पेडणेकरसोबत भक्षक या सिनेमात दिसणार आहे

Sai Tamhankar's statement

सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonakshi Sinha's problem