सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल

Anuradha Vipat

सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

Sonakshi Sinha's problem

लाखो रुपयांची फसवणूक

सोनाक्षी सिन्हाच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

Sonakshi Sinha's problem

अटॅचमेंटचे आदेश जारी

या प्रकरणी सोनाक्षी सिन्हाच्या मॅनेजरसह दोन जणांवर अटॅचमेंटचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Sonakshi Sinha's problem

कुर्कीचे आदेश

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या नावावर ज्या तिघांनी लाखो रुपयांची फसवणूक केली होती. त्याच्याविरुद्ध कुर्कीचे आदेश देण्यात आले आहेत.

Sonakshi Sinha's problem

गुन्हा दाखल

आता याप्रकरणी पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. 2019 साली सोनाक्षी सिन्हा आणि इतर काही लोकांवर मुरादाबादच्या कटघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

Sonakshi Sinha's problem

यांची नावं

या प्रकरणात मॅनेजर मालविका पंजाबी व्यतिरिक्त धोमील ठक्कर आणि गर्ल शकरिया यांची नावं समोर आली आहेत.

Sonakshi Sinha's problem

विक्रांत मेस्सीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikrant Messay