जोडी 12 वर्षांनंतर सैफ अली खान-करीना कपूर पुन्हा पडद्यावर एकत्र येणार

Anuradha Vipat

हिंदी चित्रपटसृष्टीतील परफेक्ट जोडपे

सैफ अली खान आणि करीना कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात परफेक्ट जोडप्यांपैकी एक मानले जाते.

Saif Ali Khan-Kareena Kapoor

ही जोडी...

2012 मध्ये 'एजंट विनोद'मध्ये ही जोडी मोठ्या पडद्यावर शेवटची दिसली होती.

Saif Ali Khan-Kareena Kapoor

स्क्रीन शेअर करण्याच्या तयारीत

आता 12 वर्षांनंतर हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्याच्या तयारीत आहेत.

Saif Ali Khan-Kareena Kapoor

आगामी प्रोजेक्टबद्दल

टाटा प्लेच्या नाऊ बिंजिंग शो दरम्यान, जोडप्याने आगामी प्रोजेक्टबद्दल संकेत दिले आहेत, हा शो 24 जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे.

Saif Ali Khan-Kareena Kapoor

चाहत्यांची उत्सुकता

या जोडप्याच्या या खुलाशामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Saif Ali Khan-Kareena Kapoor

शोमध्ये एकत्र काम

सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी अलीकडेच एका शोमध्ये एकत्र काम करण्याचा खुलासा केला

Saif Ali Khan-Kareena Kapoor

अनन्या पांडे ट्रोलर्सच्या निशान्यावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ananya Pandey