भारताची फुलराणी सायना नेहवालची संपत्ती किती?

Saisimran Ghashi

भारताची फुलराणी

भारताची फुलराणी ही ओळख असलेली स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे

saina nehwal divorce news latest update | esakal

सायनाचे लग्न

सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांनी २०१८ मध्ये लग्न केलं, आता दोघं विभक्त होत आहेत.

saina nehwal and parupalli kashyap divorce reason | esakal

सायनाची एकूण संपत्ती

सायनाची एकूण संपत्ती सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

saina nehwal net worth and luxury lifestyle | esakal

५ कोटीची कमाई

ती दरवर्षी सुमारे ५ कोटी रुपयांची कमाई करते

saina nehwal car collection and villa details | esakal

कमाईचे स्रोत

तिच्या कमाईचे स्रोत बॅडमिंटन स्पर्धा, जाहिराती आणि व्यवसायिक गुंतवणूक आहेत.

saina nehwal personal life and divorce story | esakal

आलिशान व्हिला

सायनाने ५ कोटी रुपये किमतीचा हैदराबादमध्ये आलिशान व्हिला खरेदी केला आहे.

saina nehwal divorce reason | esakal

२ कोटीची गाडी

तिच्याकडे २ कोटी रुपये किमतीची मर्सिडीज एएमजी जीएलई ६३सह अनेक लक्झरी गाड्या आहेत.

saina nehwal net worth | esakal

नारिक्युअर ब्रँड

तिने "नारिक्युअर" या पर्यावरणस्नेही सॅनिटरी प्रॉडक्ट ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे.

saina nehwal annual income | esakal

अनेक पुरस्कारांची मानकरी

सायनाला ऑलिम्पिक कांस्यपदक, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री व खेलरत्न पुरस्कार मिळाले आहेत.

saina nehwal love story | esakal

घटस्फोटाचा निर्णय

घटस्फोटाचा निर्णय परस्पर सहमतीने घेतल्याचं तिने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

saina nehwal husband | esakal

ग्रहण अन् विष योगामुळे 'या' 5 राशींच्या लोकांना आजपासून मोठ्या अडचणींचा धोका..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

July 2025 astrology warning for five zodiac signs | esakal
येथे क्लिक करा