Ayushmann Khurrana: सकाळ सन्मामध्ये आयुष्मान खुरानाचा गौरव

Sandip Kapde

Ayushmann Khurrana: अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.

ayushmann-khurrana

आयुष्माननं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. तसेच त्याला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं.

ayushmann-khurrana

नुकत्याच पार पडलेल्या सकाळ सन्मान पुरस्कार (Sakal Sanman Puraskar) सोहळ्यात आयुष्मानला 'स्टार ऑफ द डेकेड' (Star of the Decade Award) या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

ayushmann-khurrana

हा पुरस्कार मिळाल्यानंतर आयुष्माननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सकाळ मीडियाचे आभार मानले आहेत.

ayushmann-khurrana

आयुष्यमाननं इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयुष्यमानच्या हातात ट्रॉफी दिसत आहे.

ayushmann-khurrana

या फोटोला आयुष्माननं कॅप्शन दिलं, "सकाळ मीडिया मी आभारी आहे!

ayushmann-khurrana

'स्टार ऑफ द डेकेड' पुरस्कार मिळाला" आयुष्माननं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

ayushmann-khurrana

आयुष्माननं 2012 मध्ये रिलीज झालेल्या विकी डोनर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

ayushmann-khurrana

त्यानंतर आयुष्माननं बरेली की बर्फी, शुभ मंगल सावधान, बधाई हो या चित्रपटांमध्ये काम केलं.

ayushmann-khurrana

2018 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या अंधाधुन या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

ayushmann-khurrana

'सकाळ'च्या सन्मान सोहळ्यात 'जॅकी दादांची' एंट्री!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jackie Shroff's film 'Hero' completes 40 years