आई हिंदू, वडील मुस्लिम, घरी कोणत्या धर्माचं पालन करतो सलमान खान? उत्तर देत म्हणाला...

Payal Naik

'सिकंदर'

बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच 'सिकंदर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

salman khan | esakal

रिलीज

पुढील काही दिवसांमध्ये 'सिकंदर' सिनेमा जगभरात रिलीज होणार आहे.

salman khan | esakal

ईद

ईदच्या निमित्ताने 'सिकंदर'ची सलमानच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

salman khan | esakal

मुलाखत

अशातच 'सिकंदर'निमित्त सलमानच्या विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मुलाखती व्हायरल होत आहेत

salman khan | esakal

वैयक्तिक आयुष्यात

सलमान वैयक्तिक आयुष्यात कोणत्या धर्माला फॉलो करतो असं त्याला विचारण्यात आलं.

salman khan | esakal

शिकार

२०१७ ला काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानच्या मुलाखती घेण्यात आल्या.

salman khan | esakal

धर्माचं पालन

तेव्हा अभिनेत्याला तो कोणत्या धर्माचं पालन करतो असा प्रश्न विचारण्यात आला

salman khan | esakal

मी मुसलमान

त्यावेळी सलमान म्हणाला की,'मी मुसलमान आहे पण मी हिंदू धर्माला मानतो. याशिवाय मी एक भारतीय असून तो सुद्धा माझा धर्म आहे.'

salman khan | esakal

माझी पत्नी हिंदू

सलीम खान म्हणाले होते की, 'मी मुसलमान आहे पण माझी पत्नी हिंदू आहे. त्यामुळे माझ्या सर्व मुलांची जडणघडण स्वतंत्र अशा मूल्यांनी झाली आहे.'

salman khan | esakal

हिंदू किंवा मुसलमान

'माझ्यासाठी ईद आणि गणेश चतुर्थी दोन्ही सणांना महत्व आहे. सलमान स्वतःला हिंदू किंवा मुसलमान म्हणत नाही. तो स्वतःला एक चांगला व्यक्ती मानतो.'

salman khan | esakal

एक फुटाच्या टेबलमुळे गेलेला अभिनेत्याचा ५ वर्षाच्या लेकराचा जीव; शेतात केलेले अंत्यसंस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prakash raj | esakal
येथे क्लिक करा