संदीप रेड्डी वंगा यांनी किरण राववर साधला निशाणा , म्हणाले 'जाऊन आमिर खानला विचारा...

Anuradha Vipat

किरण राव यांच्यावर निशाणा

ॲनिमल डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानची दुसरी एक्स पत्नी किरण राव यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sandeep Reddy Vanga

ॲनिमलवर टीका

किरणने अलीकडेच संदीपच्या ॲनिमलवर टीका केली होती, त्यानंतर दिग्दर्शकाने प्रतिक्रिया दिली आहे

Sandeep Reddy Vanga

यातील फरक

संदीप रेड्डी यांनी आमिर खानचे नाव घेत किरण रावला फटकारले आहे. ते म्हणाले आज मी एक लेख वाचला. हा लेख किरण रावचा होता. बाहुबली 2 आणि कबीर सिंग सारखे चित्रपट गैरव्यवहाराला प्रोत्साहन देतात, असे ती सांगत होती. मला वाटते की त्यांना पाठलाग करणे आणि जवळ येणे यातील फरक माहित नाही.

Sandeep Reddy Vanga

निशाणा साधण्यापूर्वी...

संदीप रेड्डी वंगा असेही म्हणाले की, किरण राव यांनी इतरांच्या चित्रपटांवर निशाणा साधण्यापूर्वी त्यांचे पती आमिर खानचे चित्रपट पाहावेत.

Sandeep Reddy Vanga

आणि मग माझ्याकडे या

ते पुढे म्हणाले, मी त्या महिलेला सांगू इच्छितो की जाऊन आमिर खानला विचारा, 'ती खांबासारखी उभी आहे, ती मुलगी आहे की फुलझड़ी ', ते काय होते? आणि मग माझ्याकडे या.

Sandeep Reddy Vanga

ब्लॉकबस्टर चित्रपट

संदीप रेड्डी वंगा यांनी 2023 मध्ये 'ॲनिमल'च्या रूपात ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला होता, परंतु वादातही अडकला

Sandeep Reddy Vanga

कमल हासनने शेअर केला 'STR 48' चा फर्स्ट लूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

first look of 'STR 48'