संजय लीला भन्साळीने केली त्याचा पुढचा चित्रपट 'लव्ह अँड वॉर'ची घोषणा

Anuradha Vipat

चित्रपटांची आतुरतेने वाट

संजय लीला भन्साळी असे दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

Sanjay Leela Bhansali next film

पुनरागमन करण्याच्या तयारीत

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या अफाट यशानंतर आता संजय पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

Sanjay Leela Bhansali next film

चित्रपटाची घोषणा

संजयच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा झाली आहे, ज्याचे नाव आहे लव्ह अँड वॉर.

Sanjay Leela Bhansali next film

पहिल्यांदाच एकत्र दिसणार

या सिनेमात हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

Sanjay Leela Bhansali next film

चित्रपटाची माहिती

आज विक्की कौशलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर संजयच्या आगामी चित्रपटाची माहिती शेअर केली आहे.

Sanjay Leela Bhansali next film

स्वप्न पूर्ण झाले

चित्रपटाची पोस्ट शेअर करत विकीने लिहिले - अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले. या पोस्टमध्ये संजयच्या लव्ह अँड वॉरचे नाव आणि रिलीज डेट लिहिली आहे

Sanjay Leela Bhansali next film

किरण रावच्या लापता लेडीजचा ट्रेलर रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lapata Ladies trailer released