संजू सॅमसनच्या 25 धावा म्हणजे टीम इंडियाचा विजय फिक्स

Pranali Kodre

भारत विरुद्ध न्यूझीलंड

८ मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

India vs New Zealand

|

Sakal

अहमदाबाद

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

Suryakumar Yadav

|

Sakal

खास आकडेवारी

या सामन्याआधी संजू सॅमसनबाबत एक खास आकडेवारी समोर आली आहे, जी वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

Sanju Samson

|

Sakal

सॅमसनच्या २५ धावा अन् विजयाची गॅरंटी

संजू सॅमसनच्या २५ धावा भारतीय संघाला विजयाची गॅरंटी देतात, कसं ते जाणून घेऊ.

Sanju Samson

|

Sakal

जेव्हाही सॅमसनने २५ धावा केल्या...

जेव्हा जेव्हा संजू सॅमसनने भारतासाठी टी२० सामन्यात २५ पेक्षा जास्त धावा केल्यात, तेव्हा भारताने एकही सामना गमावलेला नाही.

Sanju Samson

|

Sakal

१६ अपराजित सामने

संजूने आत्तापर्यंत १६ टी२० सामन्यात भारतासाठी २५ हून अधिक धावा केल्यात आणि हे सर्व १६ सामने भारताने जिंकले आहेत.

Sanju Samson

|

Sakal

संजू सॅमसनची बॅट तळपणार

त्यामुळे आता अमहादाबादला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही संजूची बॅट तळपावी अशीच इच्छा भारतीयांची असणार आहे.

Sanju Samson

|

Sakal

२० व्या सेमीफायनलसाठी भारत सज्ज, आत्तापर्यंत कोणत्या स्पर्धांमध्ये खेळलेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson

|

Sakal

येथे क्लिक करा