आमदारालाही लाजवेल असा निकाल! तब्बल 41 हजारांहून अधिक मतांचं मताधिक्य, राजेंनी शब्द दिला अन्...

सकाळ डिजिटल टीम

सातारकरांचा कौल भाजपच्या बाजूने

सातारा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश संपादन करत शहरावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

Amol Mohite Victory

|

esakal

साताऱ्यात भाजपचा झंझावात

भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल ४१,०४० मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत सातारा नगरपालिकेच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला.

Amol Mohite Victory

|

esakal

आमदारालाही लाजवेल असा फरक

एखाद्या आमदारालाही लाजवेल इतक्या मोठ्या मताधिक्याने अमोल मोहिते विजयी झाल्याने त्यांच्या या यशाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

Amol Mohite Victory

|

esakal

मोहितेंची दणदणीत सरशी

निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली होती आणि ती अखेरपर्यंत कायम राखली.

Amol Mohite Victory

|

esakal

अमोल मोहितेंनी रचला नवा इतिहास

अमोल मोहिते यांना एकूण ५७,५९६ मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुरस्कृत उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांना केवळ १५,५५६ मतांवर समाधान मानावे लागले.

Amol Mohite Victory

|

esakal

मोहितेंचा ४१ हजार मतांनी विक्रमी विजय

४१ हजारांहून अधिक मतांचे हे ऐतिहासिक अंतर सातारा नगरपालिकेच्या निवडणूक इतिहासात मैलाचा दगड ठरत असून, भाजपच्या वाढत्या प्रभावाचे ते स्पष्ट द्योतक मानले जात आहे.

Amol Mohite Victory

|

esakal

Taj Mahal Old Name : प्रेमाचं प्रतीक असलेल्या 'ताजमहाल'चं खरं नाव काय? इतिहासात काय दडलंय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taj Mahal Old Name

|

esakal

येथे क्लिक करा...