हातात काठी, बोटात अंगठ्या आणि गळ्यात किंगच्या नावाचं लॉकेट, असा होता किंग खानचा अवतार, पहा फोटो..

Apurva Kulkarni

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग शाह म्हणजे शाहरुख खान जगात प्रसिद्ध आहे.

Shah Rukh Khan Met Gala debut look 2025 | esakal

मेट गाला

दरम्यान शाहरुख खानने प्रसिद्ध फॅशन इव्हेंट्समध्ये मेट गालामध्ये डेब्यू केला.

Shah Rukh Khan Met Gala debut look 2025 | esakal

रेड कार्पेट

सध्या त्याचे रेड कार्पेटवरील अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताय.

Shah Rukh Khan Met Gala debut look 2025 | esakal

लूक

हातात काठी, बोटात अंगठ्या, गळ्यात किंगच्या नावाचं लॉकेट आणि ब्लॅक रंगाचं जॅकेट असा लूक त्याने केला होता.

Shah Rukh Khan Met Gala debut look 2025 | esakal

घड्याळ

शाहरुखने या लूकवर घातलेल्या घड्याळची किंमत 20 कोटी इतकी आहे.

Shah Rukh Khan Met Gala debut look 2025 | esakal

लॉकेट

शहारुखने काळ्या कोटवर गळ्यात 'K' नावाचं मोठं लॉकेट घातलं होतं. तसंच वाघाचं डोकं असलेली काठही त्याने हातात धरली होती.

Shah Rukh Khan Met Gala debut look 2025 | esakal

सब्यसाची मुखर्जी

शाहरुखचा हा लूक फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केला.

Shah Rukh Khan Met Gala debut look 2025 | esakal

व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानचे मेट गालामधील फोटो व्हिडिओ व्हायरल होताय.

'मालिकांमध्ये नायिकेचा छळ दाखवणं गरजेचं', तेजश्रीने सांगितली आतली गोष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashree gets real on TV dramas | esakal
हे ही पहा...