शाहिद कपूर आहे क्रिती सेनॉनचा गुरू, अभिनेत्रीने केला खुलासा

Anuradha Vipat

ही सिझलिंग जोडी

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये क्रिती सेनॉन आणि शाहिद कपूर ही सिझलिंग जोडी पहिल्यांदाच पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे.

Shahid Kapoor is Kriti Sanon's mentor

ट्रेलर प्रदर्शित

नुकताच तेरी बातों में ऐसा उल्झा जियाचा ट्रेलर प्रदर्शित झाला जो चाहत्यांना खूप आवडला.

Shahid Kapoor is Kriti Sanon's mentor

अनेक गोष्टींचा खुलासा

ट्रेलर लाँचच्या निमित्ताने क्रिती सेननने तिचा गुरू शाहिद कपूरसह अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे

Shahid Kapoor is Kriti Sanon's mentor

भूमिका एका रोबोटची

या चित्रपटात क्रिती सेननची भूमिका एका रोबोटची आहे, जी एका माणसाच्या प्रेमात पडते.

Shahid Kapoor is Kriti Sanon's mentor

लोक मला विचारतात की...

याबद्दल बोलताना शाहीद म्हणाला की, लोक मला विचारतात की तू आणखी चित्रपट का करत नाहीस. पण अशी कथा मिळणे कठीण आहे ज्याद्वारे मी माझ्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊ शकेन.

Shahid Kapoor is Kriti Sanon's mentor

हा चित्रपट

अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित हा चित्रपट 09 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Shahid Kapoor is Kriti Sanon's mentor

अंकिता लोखंडेचं लग्न मोडणार का? विकी जैनने शोमध्ये उपस्थित केला घटस्फोटाचा मुद्दा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande's marriage break Vicky Jain